कल्याण डोंबिवली महानगरपालिका , कल्याण -८८ पदे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकात भरती सुरु झालेली आहे .
भरतीची निवड हे प्रत्यक्ष मुलाखती व्दारे करण्यात येणार आहे .
पदाचे नाव :-
१) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ ) :- ८ पदे
२) वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ ) :- १५ पदे
३) स्दाफ नर्स :- ११ पदे
४) प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ :- ८ पदे
५) सहाय्यक परिचारिका :- ४५ पदे
६) औषधी निर्माता :-१
शैक्षणिक पात्रता :-
उमेदवारांना १० वी आणि (ANM) / १२ वी ( GNM ) /DMLT / डी.फार्म / MBBS
असणे अनिवार्य आहे .
वयोमर्यादा :- उमेदवराला वयाची अट १८ ते ३८ पर्यन्त आहे .
नोकरीचे ठिकाण :-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका , कल्याण
परीक्षा फी :-नाही
निवड :-
उमेदवारांची निवड हे मुलाखती व्दारे होणार आहे .(अर्ज सोबत घेऊन जाने )
थेट मुलाखत दिनांक व वेळ खालील प्रमाणे :- तपशील
१) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ ) :- २१ /२ /२०१८ ( बुधवार ) १) अर्ज स्वीकारण्याची वेळ
२) वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ ) :- २१ /२ /२०१८ ( बुधवार ) सकाळी - ९ ते १०
३) स्दाफ नर्स :- २२ /२ /२०१८ ( गुरुवार ) २) अर्ज छाननीची वेळ :-
४) प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ :- २२ /२ /२०१८ ( गुरुवार ) सकाळी १० ते ११
५) सहाय्यक परिचारिका :- २३ /२ /२०१८ ( शुक्रवार ) ३) मुलाखतीची वेळ :-
६) औषधी निर्माता :- २३ /२ /२०१८ ( शुक्रवार ) दुपारी १२ पासून पुढे...
अधिक माहितीसाठी www.kdmc.gov.in हि वेबसाईट पहावी .
No comments:
Post a Comment