१) महाराष्ट्र पोलीस भरती -२०१८ - हजारो पदे
पात्रता : १२ वी / पदवीधर
ऑनलाइन अतिंम तारीख - २८/२/२०१८
२) केंद्रीय रेल्वे भरती बोर्ड (RRB -Groub -D)६२९०७ पदे
पात्रता : १० वी / १२ वी/ आयटीआय / अप्रेंटीस
ऑनलाइन अतिंम तारीख - १२ / 3 /२०१८
३) रेल्वे भरती बोर्ड ( लोकोपायालट / टेक्निशियन ) २६५०२ पदे
पात्रता : आयटीआय / १२ वी सायन्स / इंजि.डिप्लोमा किंवा डिग्री
ऑनलाइन अतिंम तारीख - ५ /३/ /२०१८
४) केंत्रीय लोकसेवा आयोग ( UPSC - Civil - Services) -७८२ पदे
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर / अपिअर
ऑनलाइन अतिंम तारीख - ६ / ३ /२०१८
५) Indian Forest Service ( UPSC - IFS ) - ११० पदे
पात्रता : कृषी पदवी / विज्ञान पदवी / सांखिकी / बीई /अपिअर
ऑनलाइन अतिंम तारीख - ६ / ३ /२०१८
६) आयडीबीआय बँक (Executive) - ७६० पदे
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर ६० %
ऑनलाइन अतिंम तारीख - २८ / २ /२०१८
७) महाराष्ट्र शाषन कृषी विभाग ( कृषी सेवक ) -९०८ पदे
पात्रता : कृषी डिप्लोमा
ऑनलाइन अतिंम तारीख - १८ / २ /२०१८
८) इंडो-तिबेट बोर्डर पोलीस फोर्से (ITBP) -१३४ पदे
पात्रता : १० वी / १२ वी आणि हलके अथवा जड वाहन परवाना
ऑनलाइन अतिंम तारीख - १५ / ३ /२०१८
९) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल ( CISF ) -४४७ पदे
पात्रता : १० वी / १२ वी आणि हलके अथवा जड वाहन परवाना
ऑनलाइन अतिंम तारीख - १९ / ३ /२०१८
१०) इंडियन ऑईल कार्पोरेशन लि. -३५० पदे
पात्रता : आयटीआय / पदवीधर / इंजि.डिप्लोमा
ऑनलाइन अतिंम तारीख - २० / २ /२०१८
No comments:
Post a Comment