![]() |
१८९६ पदांसाठी भरती |
दिल्ली :- रेल्वेत नोकरी शोधणार्यांनसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.
(DMRC) दिल्ली मेट्रो रेल्वेत १८९६ पदांची भरती सुरु झाली आहे .
१८९६ पदांसाठी ही भरती असून २६ फेब्रवारी २०१८ पर्यंत अर्ज करू शकणार आहे .
पदाचे नाव:- १.असिस्टंट मॅनेजर: १४१ जा
२.ज्युनियर इंजिनिअर:६४५ जागा
३.मेंटेनर: १०५८ जागा
४असिस्टंट प्रोग्रामर: ०९ जागा
५.लीगल असिस्टंट: ०४ जागा
६.फायर इंस्पेक्टर: १0 जागा
७.लाइब्रेरियन:०२ जागा
८.ऑफिस असिस्टंट: १४ जागा
९.स्टोअर असिस्टंट:१३ जागा
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांना एकून ९ पोस्टसाठी अर्ज करता येतो.
त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे
आहे .
पद क्र. १: i) ६0 % गुणांसह संबंधित विषयात BE/B.Tech ii) GATE 2017
पद क्र. २: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र३: संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)
पद क्र.४: कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA
पद क्र.५: ५0 % गुणांसह LLB
पद क्र.६: i) B.Sc. ii) फायर सेफ्टी उत्तीर्ण
पद क्र.७: ६0 % गुणांसह B. Lib
पद क्र.८: B.A./B.Sc./B.Com
पद क्र.९: इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मॅकेनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट: उमेदवारांना वयाची अट २८ वर्ष ठेवण्यात आली आहे .
0१ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २८ वर्षे
[SC/ST:०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: दिल्ली व संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :-: General & OBC: Rs ५००/- [SC/ST/अपंग:२५० /-]
निवड प्रक्रिया :-(COMPUTER BASED TEST)
No comments:
Post a Comment